Sada Sarvankar SaamTv
Video

Sada Sarvankar : सरवणकरांवर लाडक्या बहिणी संतापल्या, पाहा Video

Mahim Assembly Constituency : माहीम विधानसभा निवडणूक प्रचारासाठी सदा सरवणकर गेले असता याठिकाणी महिलांनी त्यांना प्रश्न विचारत संताप व्यक्त केला आहे.

Saam Tv

माहीम विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावर लाडक्या बहिणी चांगल्याच संतापलेल्या बघायला मिळाल्या आहेत. फिश फूड स्टॉल हटवल्याने कोळी महिलांनी सदा सरवणकर यांना चांगलच धारेवर धरलं. यावेळी लाडक्या बहिणींना उत्तर न देताच सरवणकर यांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांची चांगलीच फजिती झालेली बघायला मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत असलेला माहीम मतदारसंघ त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फिश स्टॉल बंद केल्याने कोळी महिलांनी सदा सरवणकर यांच्यावर संताप व्यक्त करत जाब विचारला आहे. यावेळी लाडक्या बहिणींना उत्तर न देताच सरवणकर यांनी या ठिकाणाहून काढता पी घेतलेला बघायला मिळाला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT