Youth clash erupts suddenly at Kolhapur agriculture exhibition; chaotic scene goes viral online. Saam Tv
Video

Kolhapur News: कोल्हापुरात कृषी प्रदर्शनात गोंधळ; दोन तरुणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी|VIDEO

Chaos in Kolhapur: कोल्हापुरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात दोन तरुणांमधील किरकोळ वाद चिघळून फ्री स्टाईल हाणामारी झाली. अचानक झालेल्या या गोंधळामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

कोल्हापुरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात रविवारी अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दोन तरुणांमधील किरकोळ वाद चिघळला आणि त्याचे रूपांतर थेट फ्री स्टाईल हाणामारीत झाले. काही क्षणांतच वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात तरुणांनी एकमेकांना जोरदार मारहाण केली.

अचानक सुरू झालेल्या या हाणामारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. उपस्थितांनी दूर पळ काढत परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही संपूर्ण घटना पाहणाऱ्या काहींनी मोबाईलवरून व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी ठिकाणी धाव घेतली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepika Padukone : चाहत्याच्या आईने पुरणपोळी आणली अन् दीपिकाने थेट...; VIDEO मधील साधेपणा पाहून नेटकरी भारावले

Maharashtra Live News Update: आज पुण्यात अजित पवारांचा रोड शो

Nashik Politics: मोठी बातमी! नाशिकमध्ये भाजपला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंनी ३ बडे नेते फोडले

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

Gold Rate Today: सोन्याची किंमतीत वाढ की घसरण? वाचा २२ आणि २४ कॅरेटचा आजचा दर

SCROLL FOR NEXT