Kolhapur Lok Sabha Election 2024 Saam TV News
Video

Kolhapur Shahu Maharaj: शाहू महाराजांच्या शक्तिप्रदर्शनात कोल्हापूरकरांचा गॅस दरवाढीवरुन निदर्शनं!

Saam TV News

कोल्हापूर : कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याआधी शाहू महाराज यांचं कोल्हापुरात शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यासाठी रॅलीत सहभागी झालेल्यांकडून हटके निदर्शनं करण्यआत आली. कोल्हापुरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते शाहू महाराजांच्या रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान, सिलिंडरची प्रतिकृती झळकावत वाढलेल्या गॅसच्या दरांवर कोल्हापुरातील लोकांनी निशाणा साधला. दरम्यान, या रॅलीमध्ये संभाजी राजे, मालोजी राजे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, सरोज पाटील, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली. कोल्हापुरात काढण्यात आलेल्या शाहू महाराजांच्या रॅलीचा संपूर्ण आढावा या व्हिडीओच्या माध्यमातून घेणार आहोत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT