Kolhapur Mud Festival  SAAM TV
Video

Kolhapur Mud Festival: कोल्हापुरात चक्क अख्खी शाळा चिखलात लोळली; नेमकं कारण काय? तुम्हीच पाहा...

Kolhapur News: कोल्हापुरातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. एका शाळेत चिखल महोत्सव साजरा करण्यात आला आहे. या महोत्सवादरम्यान अख्खी शाळा चिखलात लोळली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: शिक्षकांसहीत अख्खी शाळा चिखलात लोळली आहे. आश्चर्य म्हणजे या विद्यार्थ्यांना शिक्षक अडवत आहेत ना त्यांचे पालक. उलट विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे शिक्षकही चिखलात लोळण्याचा मनमुराद आनंद लुटतायेत..कारण हा चिखल महोत्सव आहे..होय चिखल मोहोत्सव तुम्ही आजपर्यंत खाद्य महोत्सव पाहिला असेल, नाट्य महोत्सव पहिला असेल फार फार तर चित्रपट महोत्सवही पहिला असेल... पण तुम्ही असा भन्नाट आणि आगळावेगळा चिखल मोहोत्सव पाहिला नसेल.. हा चिखल जितका भारीये.. त्याहीपेक्षा जास्त हा महोत्सव साजरा करण्यामागचं कारण भन्नाट आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surupsingh Naik Passes Away: आदिवासी युवकांचा आधारस्तंभ हरपला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारणी, नगराध्यक्ष ते आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या; ऐन निवडणुकीत राज्य सरकारचे ४ महत्वाचे निर्णय

Urfi Javed: रात्री ३ वाजता दोन पुरुषांनी दार ठोठावलं अन्...; उर्फी जावेदसोबत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: जळगावात 'राज-उद्धव' युतीचा धमाका; उबाठा आणि मनसे कार्यकर्ते एकत्र

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

SCROLL FOR NEXT