Kolhapur Mahalakshmi Ambabai Idol Original Idol Unavailable For Darshan  Saam TV
Video

Kolhapur Ambabai News |कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मुर्तीची संवर्धन प्रक्रिया पुर्ण, दर्शन पुन्हा सुरू

Kolhapur Ambabai News Today | करवीर निवासिनी आई अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अंबाबाई मंदिरात भाविकांसाठी दर्शन सुरु करण्यात आलंय. अंबाबाई मंदिरातील दर्शन सुरु झाल्यानंतरची पहिली दृश्य सगळ्यात आधी तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता. या व्हिडीओच्या माध्यमातून करवीन निवासीनी अंबाबाई मंदिरातील मूर्तीचं दर्शन साम टीव्हीवर एक्स्क्लुझिव्ह पाहायला मिळू शकेल.

Saam TV News

कोल्हापूर : करवीर निवासिनी आई अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अंबाबाई मंदिरात भाविकांसाठी दर्शन सुरु करण्यात आलंय. अंबाबाई मंदिरातील दर्शन सुरु झाल्यानंतरची पहिली दृश्य सगळ्यात आधी तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता. या व्हिडीओच्या माध्यमातून करवीन निवासीनी अंबाबाई मंदिरातील मूर्तीचं दर्शन साम टीव्हीवर एक्स्क्लुझिव्ह पाहायला मिळू शकेल. संवर्धनानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मूर्तीची सकाळी पाहणी केली होती. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर आई अंबाबाईचे भविकांना दर्शन सुरू करण्यात आलंय. पुरातत्व विभागाच्या वतीने अंबाबाई मूर्तीचे संवर्धन पार पाडण्यात आलं होतं. 14 आणि 15 एप्रिल रोजी अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT