Kolhapur News SaamTv
Video

Kolhapur News : अभ्यास केला वेगळ्या विषयांचा अन् हॉल तिकिटावर आले वेगळेच विषय, 12वीच्या हॉल तिकिटाचा सावळा गोंधळ

12th Hall Ticket : 12 वी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने पालकांमध्ये गोंधळ बघायला मिळत आहे. कोल्हापुरातील एका महाविद्यालयात हा प्रकार घडल्यानंतर पालकांनी प्रशासनाला याबद्दल जाब विचारला आहे.

Saam Tv

12 वी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने पालकांमध्ये गोंधळ बघायला मिळत आहे. कोल्हापुरातील एका महाविद्यालयात हा प्रकार घडल्यानंतर पालकांनी प्रशासनाला याबद्दल जाब विचारला आहे. एकाच वेळी महाविद्यालयात मोठ्या संख्येने पालक जमा झाल्याने गोंधळ उडाला. वर्षभर दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून हॉल तिकिटावर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थी देखील नाराज झालेले आहेत. तर पालकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे. 12 वी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या प्रकरणी कोल्हापुरातील एका महाविद्यालयात पालकांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. एकाच वेळी महाविद्यालयात मोठ्या संख्येने पालक जमा झाल्याने गोंधळ उडाला आहे. वर्षभर दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून हॉल तिकिटावर वेगळेच विषय आल्याने विद्यार्थी नाराज झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

SCROLL FOR NEXT