Pizza Saam tv
Video

Broken Knife Found in Pizza: पिझ्झा खाणार, तर चाकू पोटात जाणार? आवडीचा पदार्थ करेल तुमचा घात, VIDEO

Finds a Broken Piece of Knife : पिझ्झा खाताय तर सावधान... कारण तुमच्या पिझ्झामध्ये असू शकतो धारदार चाकूचा तुकडा... पिझ्झा खाल्लात तर तुमच्या जिभेचाच तुकडा पडू शकतो... हे खरंय. हे कुठे घडलंय..पाहूया...

Tanmay Tillu

पुणे : अर्ध्या तासात मिळणारा, वुड फायर ओव्हन मधला किंवा मग चौकातल्या पिझ्झावाल्याकडे मिळणारा पिझ्झा जर तुम्ही चविचवीनं खातं असाल तर इकडे लक्ष द्या...पुण्यात घडलेल्या प्रकारानं पिझ्झा लव्हर्समध्ये खळबळ माजलीये... पिझ्झा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ... मात्र आता जर तुम्ही पिझ्झा खात असाल तर लगेच सावध व्हा. कारण पुण्याजवळच्या इंद्रायणीनगरमध्ये एका पिझ्झामध्ये चक्क चाकूचा तुटलेला तुकडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे पिझ्झा लव्हर्सला मोठा धक्का बसलाय..नेमका काय प्रकार घडला हे अरुण कापसेंनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय..

पिझ्झा खाताना काळजी घ्या

- बाहेरुन ऑर्डर मागवल्यानंतर ती नीट तपासून घ्या

- माहित असलेल्या ठिकाणावरूनच अन्नपदार्थ ऑर्डर करा

- रेस्टॉरंट संदर्भातील रिव्ह्यूज वाचायला विसरु नका

- ऑफर्सच्या नादात तुमची फसवणूक होत नाही ना हे तपासा

- शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा

त्यामुळे तुम्हीही बाहेर कुठे पिझ्झा खात असाल तर त्या पिझ्झा मध्ये आपल्याला इजा होईल अशी वस्तू तर नाही ना? याची खात्री नक्कीच करा आणि मगच पिझ्झाचा आनंद लुटा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT