Manasvi Choudhary
शारदीय नवरात्रीचा उत्साह सर्वत्र सुरू आहे.
नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवासाचे व्रत पाळले जातात. नऊ दिवस उपवासाचे पदार्थ खाल्ले जाते.
उपवासासाठी वरीचा भात बनवतात. वरीचा भात पचायला हलका असतो.
वरीचा भात बनवण्यासाठी साजूक तूप, जिरे, वरीचे तांदूळ, पाणी हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम वरीचा भात बनवण्यासाठी गॅसवर एका भांड्यात साजूक तूप घ्या.
यानंतर त्यामध्ये वरीचे तांदूळ खरपूस भाजून घ्या.
मिश्रणात गरम पाणी घालावे. त्यानंतर झाकण लावा आणि भात चांगला शिजवून घ्या
अशाप्रकारे नवरात्री उपवासासाठी स्पेशल वरीचा भात तयार आहे.