Traffic snarls on Pune highway after a speeding tempo caused a major accident in Khambatki Ghat near Khandala. 
Video

Khandala Accident: खंबाटकी घाटाजवळ भीषण अपघात; भरधाव टेम्पोची तीन वाहनांना धडक

Khandala Accident: खंबाटकी घाटात बोगद्याबाहेरील उतारावर भीषण अपघात झालाय. एका भरधाव वेगातील टेम्पोने तीन वाहनांना धडक दिली. पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Bharat Jadhav

  • खंबाटकी घाटात भीषण अपघात

  • भरधाव टेम्पोने तीन वाहनांना धडक

  • दुचाकीवरील दोन जण जखमी

खंबाटकी घाटात एक भीषण अपघात झालाय. एक भरधाव टेम्पोने तीन वाहनांना धडक दिलीय. या भीषण अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खंबाटकी घाटात पुणेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झालाय. बोगद्याबाहेरील उतारावर टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे अनियंत्रित टेम्पोने तीन वाहनांना धडक दिली. यामध्ये दुचाकी स्वार दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

Eye Yoga Exercise: चष्मा घालवायचा आहे? रोज फक्त 5 मिनिटे करा हा 'आय योगा'

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक-CM फडणवीस

Shocking: मुलगा झाल्यामुळे १ लाख मागितले, पैसे न दिल्याने तृतीयपंथीयांना राग अनावर; महिलेवर गोळ्या झाडल्या

Crime News: नवऱ्याची हत्या केली नंतर मृतदेहाजवळ बसून पत्नीनं पाहिला अश्लील व्हिडिओ; धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT