Kedarnath New Saam Tv
Video

Kedarnath News | केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जेन्सी लॅन्डींग,नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आलं.पायलटच्या सतर्कतेमुळे हेलिकॉप्टरमधील 6 जण थोडक्यात बचावले.

Saam TV News

Kedarnath helicopter Emergency Landing News | केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आलं.पायलटच्या सतर्कतेमुळे हेलिकॉप्टरमधील 6 जण थोडक्यात बचावले.हेलिकॉप्टरचा रुडर खराब झाल्याने हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिंग करावं लागलं.10मे पासून केदारनाथ यात्रेला सुरुवात झाली असून,प्रचंड संख्येने भाविक केदारनाथ यात्रेला निघालेले आहेत.अशातच पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली.चार धाम च्या यात्रेला निघालेले 6 प्रवासी थोडक्यात बचावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याण–डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात भरले उमेदवारीचे फॉर्म, युतीत जागा वाटपावरून तेरी भी चूप मेरी भी चूप

Crime: महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य

Rava Cheela: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा रवा चीला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : लातूर मनपा निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik: एबी फॉर्मची पळवापळवी, नाशिकमध्ये भाजपात राडा, ३ आमदारांच्या गाडींचा जिल्हाध्यक्षांकडून पाठलाग; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT