Manasvi Choudhary
साडी हा महिलांच्या हा प्रत्येक महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे.
लग्नकार्य असो, सण-उत्सव असो, वाढदिवसाची पार्टी असो किंवा ऑफिसचे गेट-टुगेदर असो, कोणत्याही कार्यक्रमात महिला साडी नेसतात.
साडीमध्ये महिलेचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. जर तुम्हालाही पार्टी किंवा फंक्शनसाठी एखादी सुंदर, स्टायलिश आणि आकर्षक साडी निवडायची असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी ५ हटके आणि युनिक साडी डिझाईन्स दाखवणार आहोत.
कांजीवरम सिल्क साड्यांचा रिच लुक खास दिसतो. वजनाला हलक्या असलेल्या या साड्या कोणत्याही कार्यक्रमात उठून दिसतात.
बनारसी साड्या कायम ट्रेंडमध्ये अतात. या साड्यांवरील जरी वर्कमुळे साडी सुंदर दिसते.
आजकाल महिलांना हेवी साडी नेसायला आवडत नाही यासाठी तुम्ही हलकी- फुलकी जॉर्जेट साडी निवडू शकता. जॉर्जेट साडी शरीराला फिट बसते. जॉर्जेट साड्यांवर केलेले खडे, सिक्विन किंवा बारीक वर्क असल्याने या साड्या पार्टीवेअरसाठी बेस्ट आहे.
ऑफिस पार्टी किंवा कॅज्युअल गेट-टुगेदरसाठी तुम्ही प्रिन्टेड जॉर्जेट साड्या खास निवडू शकता. या साड्या अत्यंत सुंदर दिसतात. फ्लोरल प्रिंट्स, जिऑमेट्रिक डिझाईन्स किंवा मोठी बॉर्डर यामध्ये या साड्यांचे डिझाईन्स असते.
कांजीवरम साडीमध्ये लूक रिच दिसतो. सध्या कांजीवरम साड्यांच्या अनेक युनिक डिझाईन्स आहेत. हेवी पल्लू असलेले हे साडीचे पॅटर्न सुंदर दिसते.