Face Care: उन्हामुळे चेहऱ्याची चमक गेली? 'या' घरच्या पद्धतीने ५ मिनिटांत त्वचा होईल ग्लोइंग

Shruti Vilas Kadam

फेसपॅक कसा वापरावा?

चिंचेचा गर त्यात १ चमचा ॲलोव्हेरा जेल आणि १ टीस्पून दही घेऊन त्यात योग्य घटक मिसळून फेसपॅक तयार करा. चेहऱ्यावर लावून काही मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. संवेदनशील त्वचा असल्यास आधी पॅच टेस्ट करणे योग्य.

Face Care | Saam tv

त्वचेला नैसर्गिक चमक

चिंचेमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचेवरील निस्तेजपणा कमी करण्यास आणि त्वचेला फ्रेश लुक देण्यास मदत करू शकतात.

Skin Care

टॅनिंग कमी करण्यास मदत

चिंचेचा फेसपॅक त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी वापरला जातो. नियमित वापरामुळे त्वचा अधिक उजळ दिसण्यास मदत होऊ शकते.

skin care

डेड स्किन दूर करण्यास उपयुक्त

चिंचेमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे अॅसिडिक घटक त्वचेवरील मृत पेशी हटवण्यास मदत करू शकतात.

Skin Care | Saam Tv

त्वचा मऊ राहण्यास मदत

चिंचेचा फेसपॅक त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करू शकतो. त्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार दिसते.

Skin Care | Saam TV

डागांची तीव्रता कमी होण्यास मदत

चिंचेचा वापर त्वचेवरील काळे डाग आणि असमान त्वचा टोन कमी करण्यासाठी केला जातो.

Skin Care | Saam Tv

ऑयली स्किनसाठी फायदेशीर

चिंचेतील नैसर्गिक घटक त्वचेवरील अतिरिक्त तेलकटपणा कमी करण्यास मदत करू शकतात, त्यामुळे त्वचा स्वच्छ दिसते.

Skin Care

Pav Bhaji Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेलस्टाईल झणझणीत पाव भाजी; वाचा सोपी रेसिपी

Pav Bhaji Recipe
येथे क्लिक करा