Kalyan Dombivli Mega Block News  Saam TV
Video

Kalyan Dombivli Mega Block News | कल्याण- डोंबिवली स्थानकावर गर्दी नाही

Kalyan Dombivli Mega Block News Today | मेगाब्लॉकमुळे कल्याण आणि डोंबिवलीच्या प्रवाशांनी घरीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे दोन्ही स्थानकावर गर्दी नव्हती.

Saam TV News

मध्य रेल्वेने ६३ तासांच्या मेगाब्लॉकची जाहीर घोषणा केलीये. त्यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे या दिवसांत गजर नसेल तर रेल्वे प्रवास टाळण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बदलापूरकरांप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांनीही लोकल रेल्वेचा प्रवास टाळला आहे. दररोज दिसणाऱ्या गर्दीपेक्षा प्लॅमफॉर्मवर कमी प्रमाणात गर्दी दिसून आली. तर काहींनी एसटी बसचा मार्ग स्वीकारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Improve Memory Tips: सकाळच्या या ७ सवयींनी वाढेल स्मरणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी होणार

लिंबू सरबत की कोकम सरबत, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी कोणते ड्रिंक अधिक फायदेशीर?

Maharashtra News Live Update: जरांगेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करू नये - विखे पाटील

White Shoes: पांढऱ्या शूजवर सतत डाग पडून खराब झालेत? मग 'या' घरगुती टिप्सने काही मिनिटांत करा स्वच्छ

SCROLL FOR NEXT