लिंबू सरबत की कोकम सरबत, घरी आलेल्या पाहुण्यांसाठी कोणते ड्रिंक अधिक फायदेशीर?

Manasvi Choudhary

लाडक्या गणरायाचे आगमन

लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन झाले आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी घरी पाहुणे आले की आपण थंडगार सरबत देतो.

Ganpati Darshan

लिंबू सरबत आणि कोकम सरबत

घरच्या घरी झटपट बनतील असे लिंबू सरबत आणि कोकम सरबत हे दोन ड्रिंक तुम्ही बनवू शकता. मात्र या दोन्ही ड्रिंकपैकी कोणते ड्रिंक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Lemon JuiceLemon Juice vs Kokum Sharbat Which is Better for Guests | yandex

लिंबू सरबत पिण्याचे फायदे

लिंबू सरबतमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते, थकवा दूर होतो आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

lemon | yandex

कोकम सरबत पिण्याचे फायदे

कोकममध्ये नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात. जे पोटासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. जेवणानंतर कोकम सरबत प्यायल्याने ॲसिडिटी, जळजळ आणि अपचनाचा त्रास दूर होतो.

Kokum Sharbat | Saam Tv

कोणते ड्रिंक अधिक फायदेशीर?

आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही पेये उत्तम आहेत. लिंबू सरबत शरीराला झटपट ऊर्जा देते, तर कोकम सरबत पोटाचे आरोग्य उत्तम ठेवते.

Kokam Sharbat

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

Diabetes and Modak
येथे क्लिक करा...