Former Congress MLA Kailas Gorantyal rumored to join BJP ahead of Jalna’s local elections Saam Tv
Video

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा दणका; हा माजी आमदार भाजपच्या वाटेवर? VIDEO

Kailas Gorantyal Joining BJP: जालना जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Omkar Sonawane

जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेस पक्षात नाराज असून ते लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. कैलास गोरंट्याल यांनी भाजपपक्ष प्रवेश केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी कोणत्याही पक्षातून कोणतेही नेते ,पदाधिकारी , कार्यकर्ते जर भाजपमध्ये येत असतील तर आम्ही त्यांचं सर्वात पुढे जाऊन स्वागत करू अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचं श्रेय फडणवीसांचं, राऊतांनी गायलं फडणवीसांचं गुणगान

Maharashtra Live News Update: दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना लागली आग, १० ते १२ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

Chhagan Bhujbal: आरक्षण जीआरमुळे भुजबळ नाराज, मंत्रिमंडळ बैठकीवरही भुजबळांचा बहिष्कार

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर टिकणार का?

Husband-Wife: तुमचा नवरा तुमच्यापेक्षा जास्त फोनकडे लक्ष देतो, फक्त अफेअर नाही, असू शकतं 'हे' कारण

SCROLL FOR NEXT