Kailas Gorantyal On Vidhan Parishad  Saam Tv
Video

Kailas Gorantyal: विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 4 आमदार फुटणार? कैलास गोरंट्याल यांचा मोठा गौप्यस्फोट!

Congress News: उद्या पार पडणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन काँग्रेस आमदार गैलास गोरंट्याल यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Jyoti Kalantre

राज्याच्या राजकारणात लोकसभेनंतर आता उद्या विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीकडे सर्वच पक्षाचं लक्ष लागून राहिलंय.दरम्यान उद्याच्या निवडणुकीवरुन काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी एक मोठा दावा केलाय. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचेच 4 आमदार उद्या फुटणार असा मोठा दावा त्यांनी केला आहे. नेमके ते चार आमदार कोण असणार आहेत, यासंदर्भात देखील गोरंट्याल यांनी संकेत देखील दिले आहेत.त्यामुळे उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT