Jitendra Awhad News 
Video

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून विधान भवनात, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाड विधानभवानत अचानक बेड्या घालू आले, त्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बेड्या घालून येण्याचे कारण सांगितले. बेड्या घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Budget session 2025: अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी घेरण्यासाठी विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेतला गेला. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे हातात बेड्या घालून विधानभवनात दाखल झाले. जितेंद्र आव्हाड यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. जितेंद्र आव्हाड बेड्या घालून विधानभवनात का दाखल झाले ? याची चर्चा सुरू झाली. जितेंद्र आव्हाड यांनी बेड्या घालून येण्याचे कारणही सांगितेल.

महाराष्ट्रात आणि भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडलं जातेय, त्यामुळे हातात बेड्या घातल्या आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांहितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय. ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात, त्यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही पद्धत चुकीची आहे. व्यक्त होणं हा संवैधानिक अधिकार आहे, व्यक्त होता आलेच पाहिजे, आमचे अधिकार शाबूत राहिले पाहिजेत, त्यामुळे बेड्या घातल्या आहेत, असे आव्हाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT