Jitendra Awhad News Saam Tv News
Video

Jitendra Awhad News: नागालँड केस संदर्भात आव्हाडांची प्रतिक्रिया!

मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे की त्यामुळं पाणी साठणार असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

Rachana Bhondave

Jitendra Awhad News: नागालँडच्या केसवर (Nagaland Case) बोलताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "नागालँडची केस आज आमची केस होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आणि पुढील सुनावणी १६ जुलै रोजी ठेवली आहे. दोन्ही मॅटर टॅग केले आहे." मुंबईत झालेल्या मुसळधार पावसावरही (Mumbai Heavy Rain) आव्हाड बोललेत. पाणी साठतं कारण नालेसफाई झाली नाही हे वास्तव. नालेसफाई झाली तरी समुद्रात भरती आली तर नाल्याचा पाणी मागे ढकललं जातं असं ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Last Sunset 2025: सरत्या वर्षाचा सूर्यास्त; 2025 ला निरोप देतानाचे सुंदर फोटो पाहा

शिंदे गटाला हादरा, बालेकिल्ल्यात मोठी बंडखोरी, राजकीय समीकरण बदलली

Maharashtra Live News Update: माजी उप महापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद

Kumbha Rashi 2026: प्रेम की विरह, नवं वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार? वाहन खरेदी, प्रॉपर्टीत वाढ होणार का?

ना मतदान, ना निकाल, त्याआधीच भाजपचे ६ नगरसेवक विजयी; २४ तासांत काय राजकारण घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT