Jitendra Awhad On Eknath Shinde Saam TV
Video

Jitendra Awhad News | पराभव स्वीकारायला मन मोठं लागतं, आव्हाडांचा शिंदे गटाला टोला

Jitendra Awhad News Today | जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटावर टीका केली आहे.

Saam TV News

३१ ठिकाणी ते पराभूत झाले. पराभव स्वीकारायला मोठं मन लागतं. तुम्ही राजा भैय्याचा वापर करून द्वेषमूल्य राजकारण करण्याचा किती प्रयत्न केला, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महायुती अनेक ठिकाणी पराभूत झाले. त्या भागात किती मुस्लीम आहेत. लोकांनी तुमच्या विरोधात मतदान केलं हे मान्य करा. मुंबईत किती जागा आल्या. ते कमी का झालं?, याचा विचार करावा, असंही आव्हाड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिषेकच्या धडाकेबाज खेळीनंतर नितीशच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तान गारद; टीम इंडियानं ३-०ने मालिका जिंकली

Woman Undress In Plane: भरभरा अंगावरचे कपडे काढले अन् प्रवाशांसमोर नाचू लागली; हजारो फुट उंच हवेत उडणाऱ्या विमानात महिलेचं अश्लील कृत्य

भाजपला मोठा धक्का; सहावेळा मंत्री राहिलेल्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Politics: मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, निवडणूक आयोगाने TMC चं नाव आणि चिन्ह गोठवलं

अमेरिकेच्या संसदेत रशियाविरोधी विधेयक मंजूर, ट्रम्प भारतावरही 100% टॅरिफ लावणार?

SCROLL FOR NEXT