VIDEO: ठाण्यात प्रसिद्ध हॉटेल मध्ये रेव्ह पार्टी झाल्याचं जितेंद्र आव्हाडांचं ट्विट Saam tv
Video

VIDEO: ठाण्यात प्रसिद्ध हॉटेल मध्ये रेव्ह पार्टी झाल्याचं जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

Thane Yeoor Rave Party News: ठाण्यात रेव्ह पार्टी झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. सर्व प्रकारचे ड्रग्ज या रेव्ह पार्टी मध्ये उपलब्ध असल्याचा दावा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाण्यातून रेव्ह पार्टी संदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटातील आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाण्यामध्ये रेव्ह पार्टी झाल्याचं ट्वेट केलं आहे, येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टी झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट द्वारे केला आहे. येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, सर्व प्रकारचे ड्रग्ज या रेव्ह पार्टी मध्ये उपलब्ध होते. तर सर्व टॉप पेडलर्स सुद्धा मोकळेपणाने या पार्टीमध्ये फिरत होते. ८० टक्के गर्दी या रेव्ह पार्टी मुळे होती असं ट्विच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांची पोरं रस्त्यावर आणि मंत्री स्विमिंग पूलमध्ये; जरांगे पाटलांचा घणाघाती हल्ला; फडणवीसांनाही दिला इशारा

Lemon Juice Tricks : कितीही पिळला तरी लिंबातून कमी रस मिळतो? घरच्या घरी 'या' 6 सोप्या ट्रिक्स करून पाहा

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा नामांकन अर्ज

Nath Designs : नवरात्रीत नथीचा नखरा! पाहा गरबा नाईटसाठी ७ ट्रेंडिंग नथीचे डिझाइन्स, लूक दिसेल एकदम हटके

Good News: नवी मुंबई एअरपोर्टवरून थेट पुण्याला जा, ई-बस सेवा होणार सुरू; तिकीटासाठी किती मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT