Jaykumar Gore  Saam Tv
Video

Jaykumar Gore: जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप , संजय राऊत, रोहित पवारांविरोधात हक्कभंग

Sanjay Raut And Rohit Pawar: आरोप करणाऱ्यांविरोधात जयकुमार गोरे यांनी कठोर पाऊल उचलले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि पवार गटाचे आमदार रोहित पवारांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.

Priya More

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला नग्न फोटो पाठवल्याचे आरोप करण्यात आलेत. या प्रकरणावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली. अशामध्ये जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. जयकुमार गोरे यांनी कठोर पाऊल उचलत संजय राऊत, रोहित पवारांविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.

जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे सांगत हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा या मंत्र्याने विनयभंग केला असे आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केला होता. या आरोपानंतर जयकुमार गोरे यांनी माझ्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज त्यांनी आरोप करणाऱ्या संजय राऊत, रोहित पवार आणि लय भारी युट्यूब चॅनेल यांच्याविरोधात हक्क भंग दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT