Jaykumar Gore  Saam tv
Video

Jaykumar Gore : महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप; मंत्री जयकुमार गोरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Jaykumar Gore News : जयकुमार गोरे यांच्यावर महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप आहे. यावर मंत्री जयकुमार गोरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मंत्री जयकुमार गोरे वादात अडकले आहेत. जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेला मोबाईलवरून विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप आहे. जयकुमार गोरे यांच्या कृत्यानंतर त्यांच्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, खासदार संजय राऊत, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. या सर्व प्रकरणावर मंत्री जयकुमार गोरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जयकुमार गोरे काय म्हणाले ?

'२०१७ साली माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा खटला २०१९ साली चालला. कोर्टाने त्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्या प्रकरणाचा रेकॉर्ड देखील नष्ट करण्यास सांगितलं आहे. त्या संदर्भात सहा वर्षांनी हा विषय पुढे आला आहे. हा विषय कुणी पुढे आणला माहिती नाही. ज्या लोकांनी विषय पुढे आणला, त्यात निराधार आरोप केलेले आहेत. त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहे. त्यांच्यावर अब्रुनुकसनाची दावा देखील दाखल करणार आहे, असे जयकुमार गोरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT