Jayant Patil Full Speech In Dindori Saam TV
Video

Jayant Patil Full Speech | ताईंना हरवण्यासाठी पैसे खर्च, जयंत पाटलांची सडकून टीका

Jayant Patil News Today | अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना हरवण्यासाठी प्रचंड पैसे खर्च केले. तुमच्या भागात 2 दिवसात पैसे वाटले, असं म्हणत जयंत पाटलांनी महायुतीवर सडकून टीका केली.

Saam TV News

अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंना हरवण्यासाठी प्रचंड पैसे खर्च केले. तुमच्या भागात 2 दिवसात पैसे वाटले, असं म्हणत जयंत पाटलांनी महायुतीवर सडकून टीका केली. पिंपळगाव सभेत कांद्यावर एक तरुण कांद्यावर बोलायला लागला तर त्याला बोलू दिले नाही. खरे तर त्याला बोलू द्यायला हवे होते. मात्र त्याला बोलू दिले नाही. ती बातमी टीव्हीवर दिसू नये म्हणून सूचना देण्यात आल्या. हा जिल्हा पवार साहेबांवर प्रेम करणारा आहे. त्यामुळे 5 आमदार निवडून दिले. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांना हरवण्यासाठी प्रचंड पैसे खर्च केले. तुमच्या भागात 2 दिवसात पैसे वाटले, असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT