Jayant Patil On Ajit Pawar Saam Tv News
Video

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

साताऱ्यात जयंत पाटलांची पत्रकार परिषदेत पार पडली. सुरूवातीला अजितदादांच्या बोलण्यात भलतंच काहीतरी यात होतं. त्यांनी भाजपवर विश्वास ठेवायला हवा की नाही याचा विचार करायला हवा होता असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय.

Saam TV News

Jayant Patil On Ajit Pawar | साताऱ्यात जयंत पाटलांची पत्रकार परिषदेत पार पडली. सुरूवातीला अजितदादांच्या बोलण्यात भलतंच काहीतरी यात होतं. त्यांनी भाजपवर विश्वास ठेवायला हवा की नाही याचा विचार करायला हवा होता असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. आधी अजित पवारांच्या बोलण्यात काहीतरी वेगळंच येत होतं. त्यांच्या मते त्यांना जास्त जागा मिळणार होत्या पण काय झालं? असा सवाल जयंत पाटलांनी केलाय. याशिवाय भाजप कधीच कुणाचसाठी जागा सोडत नाही असंही ते यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाबा-बुवांची कधीही गरज भासली नाही; अशोक खरात भेटीच्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांचं स्पष्टीकरण

Petrol - Diesel : पेट्रोल-डीझेल आणि एलपीजी सिलिंडर; गॅस तुटवडा, पंपावरील गर्दीमागचं कारण काय? सरकारनं दिली महत्वाची माहिती

Bus Accident: भीषण अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलाखाली कोसळली

Prakash Raj : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं ८६ व्या वर्षी निधन

Maharashtra Live News Update: : जळगाव शहरासह परिसरात अवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT