Chanakya Niti: लग्नानंतर रोज भांडणं होतायेत? ही ५ कारणं नक्की जाणून घ्या! काहीच दिवसांत जाणवेल बदल

Sakshi Sunil Jadhav

चाणक्य निती

चाणक्य नीतीतल्या काही पारंपरिक विचारांमधून नातेसंबंध टिकवण्यासाठी महत्त्वाचे धडे मिळतात. पुढील माहितीत आपण नवरा-बायकोचा लग्नानंतर वाद का वाढतो? याबद्दल जाणून घेणार आहोत.

relationship problems after marriage

संवादाचा अभाव

मनातल्या गोष्टी न बोलल्याने गैरसमज वाढतात. राग न करता शांतपणे एकमेकांशी संवाद साधा.

Chanakya Niti

प्रत्येक गोष्टीत संशय

सतत शंका घेतल्यावर नात्यातला विश्वास कमी होतो. त्यामुळे पुराव्यांशिवाय कोणताही निष्कर्ष काढण्यापेक्षा जोडीदाराशीच स्पष्ट बोला.

Chanakya Niti marriage tips

पैशांवरून होणारा वाद

उत्पन्न, खर्च आणि बचतीबाबत मतभेद तणाव वाढवू शकतात. त्यामुळे आर्थिक निर्णय दोघांनी मिळून ठरवणं महत्त्वाचं आहे.

husband wife arguments

एकमेकांचा अपमान करणे

रागाच्या भरात बोललेले कठोर शब्द मनात कायम राहू शकतात. म्हणून मतभेद असले तरी जोडीदाराचा आदर कायम ठेवा.

marriage advice

सतत तुलना करणे

इतर जोडप्यांशी किंवा व्यक्तींशी तुलना केल्याने असमाधान वाढतं. त्यामुळे आपल्या नात्यातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

relationship advice

कुटुंबीयांचा हस्तक्षेप

प्रत्येक वैयक्तिक निर्णयात बाहेरून हस्तक्षेप झाल्यावर पती-पत्नीतील तणाव वाढू शकतो. त्यामुळे महत्त्वाचे वैवाहिक निर्णय आधी दोघांनी चर्चा करून घ्यावेत.

healthy marriage tips

जुन्या चुका वारंवार काढणे

भूतकाळातल्या चुका पुन्हा पुन्हा चर्चेत आणल्याने नवीन वाद निर्माण होतात. त्यामुळे समस्या सोडवल्यानंतर ती पुन्हा उकरून न काढण्याचा प्रयत्न करा.

healthy marriage tips

NEXT : पेरू की केळी? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

Guava vs Banana | meta ai
येथे क्लिक करा