Jayant Patil News Saam Tv News
Video

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Jayant Patil On Raj Thackeray | जयंत पाटलांनी भर मंचावरुन राज ठाकरेंची ती क्लिप ऐकवली..

Saam TV News

Jayant Patil On Raj Thackeray | दिंडोरी लोकसभा मतदासंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाची सांगता सभा पडली. या सभेतून जयंत पाटील यांनी राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरेंच्या याच टीकेची क्लिप जयंत पाटील यांनी भर सभेत चालवली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर काय बोलले होते? याबद्दलही जयंत पाटलांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आठवण करुन दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT