ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं जय पवार यांनी सांगितले.  saam TV
Video

मी सुरक्षित... ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याची बातमी खोटी; जय पवार यांची माहिती

jay pawar denies viral convoy accident reports : आपल्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्टीकरण जय पवार यांनी दिले आहे.

Akshay Badve

जय पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याच्या पोस्ट मीडियावर व्हायरल झाल्या. यावर स्वतः जय पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी सुरक्षित असून, प्रसारित होत असलेल्या बातम्या खोट्या असल्याचं जय पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

जय पवार काय म्हणाले?

ताफ्यातील वाहनांचा अपघात झाल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जय पवार यांनी अशा प्रकारच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. मी सुरक्षित आहे. प्रसारित होत असलेल्या बातम्या खोट्या आहेत. काळजी व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार, असे जय पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: खासगी रुग्णालयात आयुष्मान कार्ड बंद? मोफत उपचार मिळणार नाही?

Maharashtra News Live Update: मुंबईतील माहीम परिसरातील ज्वेलर्स वरती अज्ञातंकडून गोळीबार

Stamp Duty Rule: मुलगा-मुलगी किंवा पत्नीच्या नावावर मालमत्ता करताय? दानपत्रासाठी आता भरावे लागणार ५०० रुपये शुल्क

Soaked Almonds : रोज सकाळी बदाम खाणे आरोग्यासाठी का ठरते फायदेशीर? शरीराला मिळतात हे 5 जबरदस्त फायदे

मनोज जरांगेंच्या घरी SIT पथक पोहोचलं; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT