Pahalgam Attack Terrorist Sketches saam tv
Video

Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांची केले स्केच जारी, हल्लेखोरांची कसून चौकशी सुरू|VIDEO

Kashmir Pahalgam Attack Terrorist Sketches: जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी दहशतवाद्यांची प्रत्यक्षदर्शीची मदत घेऊन स्केच काढले आहे. या सगळ्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेशात येऊन पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 28 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून यात काहीजण जखमी आहे. या हल्ल्यातील संशयित हल्लेखोरांचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या पर्यटकांशी बोलून ही रेखाचित्रे काढण्यात आली आहे.

या दहशतवाद्यांचा तपास सुरू केला असून यामध्ये तीन दहशतवाद्यांचे स्केच बनवण्यात आले आहे. हा हल्ला 7 ते 8 जणांनी केल्याची माहिती असून यापैकी तीन जणांची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहे. हे 3 दहशतवादी आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तलह यांची रेखाचित्रे आहेत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि द्रोणची मदत घेतली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Dixits and Dr Shriram Nene: माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या सुखी संसाराचं सिक्रेट काय?

Maharashtra Live News Update: अण्णा हजारे ३० जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु करणार

Friday Horoscope: खर्चावर ठेवा नियंत्रण! शुक्रवार कोणासाठी अडचणींचा तर कोणासाठी असेल आनंदाचा दिवस, जाणून घ्या राशीभविष्य

Chocolate Recipe : ख्रिसमस स्पेशल चॉकलेट्स; लहान मुलांसाठी घरीच बनवा, वाचा सिंपल रेसिपी

नाशिकच्या देवळा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद|VIDEO

SCROLL FOR NEXT