Jalgaon MIDC News Today Saam TV News
Video

Jalgaon News Today: तब्बल 9 तासानंतर दुसरा मृतदेह हाती! MIDC मधील आगप्रकरणी मोठी अपडेट

Jalgaon MIDC News Today: एमआयडीसी परिसरातील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीमध्ये हा स्फोट झाला होता. या स्फोटात दोन कामगार ठार झाले होते.

Saam TV News

जळगावमध्ये लागलेल्या आगीतील दुसरा मृतदेह तब्बल नऊ तासानंतर हाती लागलाय. जळगावमध्ये बुधवारी भीषण स्फोट झाला होता. एमआयडीसी परिसरातील मोरया ग्लोबल लिमिटेड या कंपनीमध्ये हा स्फोट झाला होता. या स्फोटात दोन कामगार ठार झाले होते. तर 22 जण जखमी झाले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटानंतर मृतदेह शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले होते. ग्लोबल लिमिटेड कंपनीमध्ये आग लागली लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवरती मोहीम राबवण्यात आली. सुरुवातीला जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आलं. त्यांना रुग्णालयातील दाखल करण्यात आलं. मात्र यामध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यापैकी एकाचा मृतदेह बुधवारी दुपारी एक वाजता सापडला होता. मात्र दुसरा मृतदेह शोधण्यासाठी तब्बल नऊ तासांचा कालावधी लागलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT