Jain Monk Nileshchandra addressing media during his visit to Mira-Bhayandar, Maharashtra. Saam Tv
Video

योगी-मोदींशी वैर नाही, पण...; जैन मुनी नीलेश चंद्रांचा भाजपवर हल्लाबोल|VIDEO

Jain Monk Nileshchandra Statement: मीरा भाईंदरमध्ये जैन मुनी नीलेशचंद्र यांनी भाजपमधील काही गद्दार नेत्यांवर जोरदार टीका केली. योगी, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैर नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे कौतुक केले.

Omkar Sonawane

जैन मुनी नीलेशचंद्र हे ठाणे येथील मीरा भाईंदर या ठिकाणी कार्यक्रमाला गेले असताना त्यांनी त्याठिकाणी माध्यमाशी संवाद साधला. पुन्हा अमराठी व्यापऱ्यांना झालेल्या मारहाणीवरून इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचे कौतुक केले आहे.

भाजपमध्ये काही गद्दार नेते,

योगी- नरेंद्र- देवेंद्र यांच्यासोबत अजिबात वैर नाही. पण त्यांच्याबरोबर काही गद्दार नेते आहेत. त्यांच्यावरील विश्वास नाही. तो उडून गेला आहे. मीरा भाईंदर मधील लोक एकनाथ शिंदे यांच्याकडेच का जात आहेत, त्यांनी गोरक्षकांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. राज सिंह हा मजा शिष्य आहे. तो माझ्या नावावर इथे आला होता. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू राष्ट्र सेना, त्यावेळेस आम्ही एकत्र होतो. परंतु उच्च न्यायालयाची आम्हाला परवानगी मिळाली नाही असे नीलेशचंद्र म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल २० वर्षांनंतर लागणार, माजी गृहमंत्र्यांसह ९ आरोपींना हजर राहण्याचे आदेश

Bank Rules : बँकेच्या चेकवर 'Lakh' लिहायचं की 'Lac'? जाणून घ्या योग्य पद्धत नाहीतर व्हायचे लाखाचे हजार

Maharashtra News Live Update: पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल

शिक्षक चळवळीचा महामेरू हरपला; आमदार देशमुख यांचे अमरावतीत निधन!

आर्थिक स्थिती चांगली राहील, पार्टनरसोबत मतभेद होतील; ५ राशींच्या लोकांच्या नशिबाची चक्र फिरणार

SCROLL FOR NEXT