pune news  Saam tv
Video

जेलमधून आला मतदान करून गेला; पुण्यात धक्कादायक प्रकार, VIDEO

Pune News : पुण्यात ३ महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या व्यक्तीने मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जेलमधील व्यक्तीच्या नावाने दुसऱ्याने मतदान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

राज्यात आज 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. विविध पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाले. पुण्यात जेलमध्ये असलेल्या व्यक्तीने मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील प्रभाग २५ मध्ये जेलमध्ये असणाऱ्या व्यक्तीने मतदान केल्याचा आरोप करण्यात आला. अतुल बेहेरे जेलमध्ये आहे. बेहेरेच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे प्रभागात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांसाठी चिंतेची बातमी! 'ही' धरणं पावसाळ्यातही कोरडी, कोणत्या धरणांत किती पाणी?

पावसाळ्यात त्वचेवर खाज आणि पुरळ येतात? ताबडतोब करा 5 घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा

Good News : मोठी बातमी! ७.५ कोटी नोकरदारांच्या खात्यात PF चे पैसे जमा; जाणून घ्या तुमच्या खात्यात किती जमा होणार?

Kidney Cancer: किडनी कॅन्सरची सुरुवात अनेकदा या 1 लक्षणाने होते; 99% लोकं करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT