Chhagan Bhujbal Saam Tv News
Video

Chhagan Bhujbal Special Report : नाराज भुजबळ वेगळी भूमिका घेणार?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सातत्यानं डावललं जात असल्यामुळे अखेर भुजबळांनी आपलं समता परिषदेचं कार्ड बाहेर काढलंय.

Saam TV News

Chhagan Bhujbal Special Report: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सातत्यानं डावललं जात असल्यामुळे अखेर भुजबळांनी आपलं समता परिषदेचं कार्ड बाहेर काढलंय. समात परिषदेच्या बैठकीत नाराज भुजबळांना वेगळी भूमिका घेण्याचा आग्रह त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भुजबळ पुढील 6 दिवसांत समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक घेणार आहेत. त्यामुळे भुजबळाचं दबावाचं राजकारण आहे की अस्वस्थ भुजबळ वेगळी भूमिका घेणार यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT