Iran Launches Khorramshahr Ballistic Missile Saam Tv
Video

Iran- Israel War: इराणचे खुर्रमशहर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लाँच, इस्राइलला भरली धडकी

Iran Launches Khorramshahr Ballistic Missile: इराण-इस्राइल युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणने खुर्रमशहर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लाँच केले. त्यामुळे आता इस्राइलचे टेन्शन वाढले आहे.

Priya More

मध्यपूर्वेतील तणावादरम्यान इराणने आपले खुर्रमशहर या नव्य शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र लाँच केले. २ हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे. २ हजार किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राने इस्राइलसह संपूर्ण मध्यपूर्व इराणच्या टप्प्यात आलं. हे क्षेपणास्त्र १५०० किलो स्फोटकं वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. रडार यंत्रणेला चकवा देणारं प्रगत तंत्रज्ञान या क्षेपणास्त्रामध्ये असल्यामुळे हे क्षेपणास्त्र अत्यंत घातक मानले जात आहे. त्यामुळे आखातातील लष्करी समिकरणं आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे लांबपल्ल्याच्या हल्ल्यांसाठी डिझाइन केलेली असतात. प्रक्षेपणानंतर ते पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडतात आणि नंतर गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली त्यांच्या लक्ष्यावर हल्ला करतात. लक्ष्याजवळ आल्यानंतर ते खूप वेगाने जातात. ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जे लक्ष्याजवळ पोहचतात. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे पारंपारिक आणि अण्वस्त्रे दोन्ही वाहून नेण्यास सक्षम असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

HSC Result date: बारावीचा निकाल उद्या, या अधिकृत लिंकवर ऑनलाइन पाहता येणार, गुणपत्रिका डाउनलोड कशी कराल?

SCROLL FOR NEXT