Iran Attack on America Saam Tv
Video

Iran Attack on America: इराणचं अमेरिकेला प्रत्युत्तर! ३६ तासानंतर केला बॉम्बहल्ला | VIDEO

Iran Attack on America: इराणने काल रात्री अमेरिकेच्या लष्करावर हल्ला केला आहे. याआधी अमेरिकेनेही इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला केला होता. त्यानंतर इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Siddhi Hande

काल रात्री इराणने अमेरिकेवर हल्ला केला आहे. त्याआधी अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हल्ला केला होता. त्यानंतर आता इराणनेही त्याचे प्रत्युत्तर दिले आहे. इराणने अमेरिकेवर बॉम्ब हल्ला केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर केवळ ३६ तासात इराणने प्रत्युत्तर दिले आहे. इराणने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. परंतु अमेरिकेने जर त्यांच्या युद्धात उडी घेतली तर मध्य पूर्वेतील त्यांच्या लष्करी तळांना लक्ष्य करु, असा इशारा इराणने दिला होता.त्यानंतर अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणने हल्ला केला आहे. इराणच्या मिडिया हाउसने हा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: या राशींसाठी आज नवीन ओळखी फायदेशीर ठरतील, जाणून घ्या राशीभविष्य

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

SCROLL FOR NEXT