RCB Vs PBKS IPL Final  x
Video

IPL Final 2025 : अहमदाबादमध्ये क्रिकेट चाहत्यांचा 'लाल सागर'!; नजर पोहोचत नाही तिथपर्यंत गर्दीचा महापूर

RCB Vs PBKS IPL Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या हजारो चाहत्यांनी गर्दी केली. अंतिम सामन्यामध्ये आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी चाहते स्टेडियमवर आल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

IPL 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना अवघ्या काही तासांमध्ये रंगणार आहे. सामन्यामध्ये बंगळुरूला सपोर्ट करण्यासाठी आरसीबीचे चाहते हजारोंच्या संख्येने अहमदाबादला पोहोचले आहे. सामना सुरु होण्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर आरसीबीचे हजारो चाहत्यांनी गर्दी केली. पावसामुळे चाहत्यांची तारांबळ झाली खरी, पण त्यांना एकही फॅन परतला नाही. आरसीबीचे चाहते लाल जर्सी घालून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्रवेश करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये येणाऱ्या आवाजावरुन आणि चाहत्यांच्या संख्येवरुन आरसीबीची फॅन फॉलोईंग किती मोठी आहे याचा अंदाज येतो. आता आरसीबीने ट्रॉफी जिंकून चाहत्यांना खुश करावे असे सर्वजण म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT