Pune Porsche Accident News Saam Tv News
Video

Pune Porsche Accident News | रक्ताचे नमुने बदलले पण, ते बदललेलं रक्त कुणाचं? पुणे अपघात प्रकरणातील मोठी अपडेट

Pune Porsche Accident News | पुणे अपघातातील अल्पवयीन मुलाऐवजी नेमके कुणाचे रक्ताचे नमुने तपासले गेले? सत्य अजूनही बंद गुलदस्त्यात

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुन्यात फेरफार करण्यातल आल्याचं उघडकीस आलं. पण, अल्पवयीन मुलाच्याऐवजी नेमके कुणाचे रक्ताचे नमुने तपासले गेले? हे मात्र अजूनही बंद गुलदस्त्यात आहे. रक्त नमुने बदलणारा मास्टरमाईंड हे डॉय अजय तावरेच होते. हे आता स्पष्ट झालं आहे. रक्ताचे नमुने बदलल्यामुळे पोलिसांचा सगळा तपासच भरकटेल असा प्लॅन अजय तावरे यांनी विशाल आग्रवाल यांना सांगितला. याबाबत दोघांमध्ये काही आर्थीक व्यवहार झाला? याबाबत पोलिस माहिती घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Summer Tourism: स्वर्गासारखी दृश्ये, थंडगार हवा! पुण्यातील ‘या’ हिल स्टेशनची जादू पाहा

Harshvardhan Sadgir: 'डबल महाराष्ट्र केसरी' हर्षवर्धन सदगीरची कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती; नेमकं कारण काय?

Weight Loss: फक्त २ गोष्टी दररोज करा २० किलो वजन कमी करणं होईल सहज शक्य, एका महिन्यात दिसेल फरक

Datta Meghe: भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन, वर्ध्यामध्ये आज होणार अंत्यसंस्कार; राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update: वंचित बहुजन आघाडी-काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नकार

SCROLL FOR NEXT