Pune Potholes News SAAM TV
Video

Video: पुण्यात रस्त्यांच्या दुरावस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; अधिकाऱ्यावर काँग्रेसकडून शाईफेक!

Pune Potholes News: पुण्यात रस्त्यांच्या दुरावस्थेवरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यात काँग्रेसने अधिकाऱ्यावर शाईफेक केली आहे.

Jyoti Kalantre

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेवरुन काँग्रेसने पुण्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यातील अधिकारी साईप्रसाद यांच्यावर शाईफेक करत निषेध नोंदवला आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे ते पासली या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.राजगड तालुक्यातील वेल्हे ते पासली या रस्त्याची पावसानं अतिशय खराब परिस्थिती झालीय, रस्त्यावरील डांबर वाहून गेल्यानं आणि रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनांना यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागतीय, तर अनेक वेळा यातून दुचाकी घसरून छोटे- मोठे अपघातही होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT