GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Dhanshri Shintre

विशिष्ट अर्थ

हिंदू परंपरेत अभिवादन करण्यासाठी अनेक प्रकार अस्तित्वात आहेत, प्रत्येक पद्धतीमागे विशिष्ट अर्थ आणि श्रद्धा असते.

तीन प्रकार

नमस्काराचे मुख्यतः कायिक, वाचिक आणि मानसिक असे तीन प्रकार असून, प्रत्येकाचा वेगळा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ असतो.

कायिक नमस्काराचा प्रकार

साष्टांग नमस्कार हा कायिक नमस्काराचा प्रकार मानला जातो, ज्यामध्ये संपूर्ण शरीराने भक्तिभावाने नतमस्तक होते.

भक्तीभावाने वंदन

हा नमस्कार सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण यामध्ये शरीराची आठ अंग जमिनीला टेकवून पूर्ण भक्तीभावाने वंदन केले जाते.

व्यायाम

साष्टांग नमस्कार हा एक प्रकारचा व्यायामही आहे, जो विशेषतः सूर्यदेव आणि इतर देवतांना वंदन करताना केला जातो.

साष्टांग नमस्कार

असे मानले जाते की महिलांनी साष्टांग नमस्कार टाळावा, कारण तो त्यांच्या शरीररचनेसाठी योग्य नसतो असे काही मतप्रवाह सांगतात.

गर्भाशय आणि वक्ष

स्त्रियांच्या गर्भाशय आणि वक्ष जमिनीला न टेकण्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष अर्थ असून तो पाळला जातो.

संगोपन

स्त्रिया गर्भातून जीवनाला जन्म देतात आणि आपल्या वक्षातून त्या नवजात जीवाचा संगोपन आणि पालन करतात.

स्त्रियांनी अष्टांग

शास्त्रानुसार स्त्रियांनी अष्टांग नमस्कारात गर्भ व वक्ष जमिनीला न लावत, गुडघ्यांवर बसून नमस्कार करावा.

NEXT: जगातील सर्वात स्वस्त सोने कोणत्या देशात आहे?

येथे क्लिक करा