Dhanshri Shintre
भारतामध्ये सोन्याची किंमत सतत वाढत असून गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी ही बाब चिंतेची ठरत आहे.
भारतामध्ये सोन्याची किंमत सतत वाढत असून गुंतवणूकदार आणि खरेदीदारांसाठी ही बाब चिंतेची ठरत आहे.
भारताच्या शेजारी असलेल्या भूतानमध्ये सोनं सर्वात स्वस्त दरात विकलं जातं, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
भूतानमध्ये सोनं स्वस्त मिळण्यामागे कररचना, आयात धोरण आणि स्थानिक बाजारपेठ यासारखी अनेक कारणं जबाबदार आहेत.
भूतानमध्ये सोने विकत घेताना कोणताही कर लागत नाही, त्यामुळेच तिथे सोने स्वस्त दरात उपलब्ध असते.
१० ग्रॅम सोने भारतात ₹७६,२८२ तर भूतानमध्ये फक्त ४७,७३१ न्गुल्टमला मिळते, त्यामुळे तिथे खरेदी स्वस्त आहे.
तसेच, भूतानमध्ये सोन्यावर आयात शुल्क खूप कमी असल्यामुळे तिथे सोने तुलनेत खूप स्वस्त मिळते.