INDURIKAR MAHARAJ CONTROVERSIAL STATEMENT saam tv
Video

मुली मुलांवर नाही तर पैशांवर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं वक्तव्य| VIDEO

Indurikar Maharaj's Viral Video: प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी मुलींच्या प्रेमाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. 'मुली मुलांवर नाही तर पैशांवर प्रेम करतात', असे ते म्हणाले.

Omkar Sonawane

प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज आपल्या कीर्तनातून विविध विषयांवर भाष्य करत असतात. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकदा वादही निर्माण होतात. आता इंदुरीकर महाराज यांनी मुलींच्या प्रेमाबाबत केलेल्या एका विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, तर त्या पैशांवर प्रेम करतात. असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिवाळी सणानिमित्ता भाईंदर पूर्वेकडील नवघर नाका येथे दिवाळी वंडरलँड या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी उपस्थितांशी संवाद साधला होता. यावेळी प्रेम या विषयावर बोलताना त्यांनी आपले मत मांडले. प्रेम वगैरे काही नसते. मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, तर त्या पैशांवर प्रेम करतात,असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; ११ कोटींच्या कोकेन आणि एमडीसह तीन परदेशी नागरिकांना अटक

थोडसं डोकं चालवा आणि मांजरींमध्ये लपलेलं उंदीर शोधून दाखवा, वेळ आहे फक्त १० सेकंद

Maratha Startup Scheme: उद्योजक व्हायचंय? मराठा-कुणबी तरुणांना सरकार दरमहा देणार 25 हजार रुपये! कोणती कागदपत्रे लागणार?

Women Health : गर्भवती महिलांमध्ये प्रिमॅच्योर प्रसूतीचा धोका का वाढतोय? कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या

Ramya Krishnan: 'त्यावेळी स्वच्छतागृह नव्हतं, बिसलेरीच्या बाटलीचा करावा लागायचा वापर...'; राम्या कृष्णन यांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT