Vinesh phogat Paris Olympics News SAAM TV
Video

Video: पॅरिस ऑलिम्पिकधून विनेश फोगाट अपात्र; कोणाचं षडयंत्र?

Vinesh phogat Paris Olympics News: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम जास्त वजन असल्याने अपात्र ठरल्या. हा भारताला मोठा धक्का मानला जात आहे.त्यावरुन आता अनेक प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप देशभर होतोय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाच्या फेरविचारासाठी अपील करण्याचे निर्देश भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला दिले आहेत...एका रात्रीतून विनेशचं वजन कसं वाढलं? यामागे कोणाचं षडयंत्र आहे? यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT