Ethanol News  SAAM TV
Video

Ethanol News | साखर उत्पादकांसाठी गुड न्यूज, इथेनॉलला केंद्र सरकारची परवानगी

Saam TV News

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (IIndian Government ) इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर बंदी घातली होती. ही बंदी आता सरकारने मागे घेतली आहे. त्यामुळे साखर उत्पादकांना (Sugar Production ) फायदा होणार आहे. 6 डिसेंबर 2023 ला केंद्र सरकराने ही बंदी घातली होती. या निर्णयामुळे 700 कोटी रुपयांचा फायदा हा शेतकऱ्यांना (Farmers) होणार आहे. या काळात 38 हजार कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणारे. इथेनॉलवर निर्मितीवर बंदी घातल्याने शेतकरी आणि साखर उत्पादकांनी नाराजी दर्शवली होती. पण आता ही बंदी उठवल्याने त्यांचा आर्थिक फायदा होणारे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Big Boss 18: चाहत पांडे ते अॅलिस कौशिक...हिंदी बिग बॅास 18 स्पर्धकांची नावे

Marathi News Live Updates : राज ठाकरे घेणार पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा

Bigg Boss Marathi : झापुक झुपूक म्हणत गुलीगत पॅटर्नची महाराष्ट्रात हवा, ट्रॉफी उचलल्यावर सूरजची पहिली प्रतिक्रिया

Oil India Jobs: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ऑइल इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती सुरु; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Thane : विधानसभेआधी मराठा समाज आक्रमक, ठाण्यात ४ उमेदवार देणार!

SCROLL FOR NEXT