uri news  saam tv
Video

India Pakistan Tension: पाकिस्तानकडून कुरघोडी सुरूच; उरीमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार|VIDEO

Cross Border Firing: भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थितीस सुरू आहे. गुरुवारपासून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून हल्ले करण्यात आले मात्र भारताने ते सर्व हल्ले हाणून पाडले.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला असून चहूबाजूने गोळीबार आणि हवाई हल्ला सुरू आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पाकिस्तानकडून द्रोण हल्ले सुरू आहे. मात्र भारताने सर्व द्रोण हल्ले हाणून पाडले. आज पुन्हा उरी सेक्टरमध्ये संध्याकाळी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे. उरीमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार केला जात आहे. भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी तीनही सैन्य प्रमुखांची बैठक सुरू आहे. आज संध्याकाळी उरी, तंगधार, केरन, मेंढर, नौगाम आणि पुंछ या ठिकाणी गोळीबार सुरू आहे. त्याचवेळी चंदीगड आणि अंबाला येथे हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Vastu Tips: घरातील किचनविषयी 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होणार, ५ राशींची होणार चांदी; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Ayodhya Ram Temple Trust New CEO: राम मंदिराचे नवे सीईओ जितेंद्र मिश्रा कोण आहेत?

Sleep Health : वयानुसार किती तास झोप गरजेची आहे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: वाशिमच्या दुबळवेल जगदंबा देवीच्या मंदिरात चोरी

SCROLL FOR NEXT