India Pakistan tension, saam tv
Video

India Pakistan Tension: भारत-पाक तणाव वाढला; मोदींची उच्चस्तरीय बैठक, राजनाथ सिंह, डोवाल आणि सेना प्रमुख सहभागी|VIDEO

PM Modi Meets Military Chiefs: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अतिशय महत्वाची बैठक पार पडली आहे.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. ही बैठक अतिशय महत्वाची मानली जात आहे. दरम्यान या बैठकीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलातील माजी सैनिकांच्या गटाची देखील भेट घेतली आहे. यामध्ये माजी हवाई दल प्रमुख, लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख आणि इतर काही महत्वाच्या माजी अधिकाऱ्यांचा समावेश होता. या भेटीमध्ये सध्या सुरू असलेल्या परिस्थितीबाबत आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या माजी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत तीनही दलाचे प्रमुख उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

SCROLL FOR NEXT