navi mumbai news  saam tv
Video

India vs Pakistan: भारत-पाकमध्ये राहण्यावरुन नवरा-बायकोत वाद! पत्नीची हत्या करत पतीनं उचललं टोकाचं पाऊल|VIDEO

Navi Mumbai Horror: नवी मुंबईतून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 'भारत की पाकमध्ये राहायचं' या वादातून एका पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करत स्वतःही टोकाचं पाऊल उचलल्याचं उघड झालं आहे.

Omkar Sonawane

नवी मुंबईतील खारघर परिसरात पाकिस्तानी पत्नीचा तिच्या पतीने चाकूने वार करून खून करून, त्यानंतर चाकूने स्वतःवर वार करून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी समोर आली आहे. दोघेही पती-पत्नी हिंदू आहेत.

मूळ पाकिस्तानमध्ये राहणारे, नोतनदास सचदेव (40) व त्यांची पाकिस्तानी नागरिक असलेली पत्नी सपना सचदेव (35) दोन मुलांसोबत गेल्या सहा महिन्यांपूर्वी भारतात आले होते. सपनाला पुन्हा पाकमध्ये जायचे होते आणि नोतनदास मात्र भारतात राहण्यास इच्छुक होता. यावरून दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होते. याच वादातून सोमवारी नोतनदासने सपनावर चाकूने अनेक वार करुन तिची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

SCROLL FOR NEXT