India Alliance Candidate News  Saam TV
Video

India Alliance Candidate News । ४८ तासात इंडिया आघाडीचा PM उमेदवार ठरणार, जयराम रमेश यांचा दावा

India Alliance Candidate News Today । ४८ तासांत इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार असल्याचा दावा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

Saam TV News

पंतप्रधानपदाविषयाची मोठा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ४८ तासांत पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार असल्याचा दावा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच जयराम रमेश यांनी दावा केल्यामुळे महायुतीसह भाजपलाही मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: बदलत्या हवामानामध्ये 'या' चुका टाळा, अन्यथा तुमचे केस गळणे कधीच थांबणार नाही

Maharashtra Live News Update: पालघरच्या एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट; एकाचा जागीत मृत्यू

Adani Group News : हिंडनबर्ग प्रकरणी अदानी ग्रुपला सेबीकडून क्लीन चिट, गौतम अदानी म्हणाले...

Face Care: चाळीशीतही २५ वर्षांच्या मुलीप्रमाणे ग्लो हवा आहे? मग घरी तयार केलेला 'हा' अँटी-एजिंग फेस मास्क नक्की ट्राय करा

Pitru Paksha 2025: महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरच नाही तर देशातील ७ प्रसिद्ध ठिकाणीही श्राद्ध, पिंडदान करतात

SCROLL FOR NEXT