Nashik Income Tax News  Saam Tv News
Video

Nashik Income Tax News | नाशिकच्या सराफाकडे सापडलं घबाड

Saam TV News

Nashik Income Tax News | नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावरील आयकर छाप्यात कोट्यावधींची रोकड जप्त करण्यात आलीय. सराफा व्यावसायिकावरील आयकर छाप्यात 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त. नाशिक, नागपूर आणि जळगावच्या पथकातील 50 अधिकाऱ्यांची एकाच वेळी कारवाई. बंगल्यातील फर्निचर फोडून जप्त केली प्लायवूडच्या आत लपवलेली रोकड. जप्त केलेली रोकड मोजण्यास 14 तास लागले तर रोकड मोजण्यासाठी 7 कार न्याव्या लागल्या. सलग 30 तास आयकर विभागाची कारवाई सुरू होती. नाशकात सराफा व्यावसायिकाकडे कोट्यावधींची रोकड आणि बेहिशोबी मालमत्ता सापडल्यानं खळबळ.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT