Chandrapur News SAAM TV
Video

Video: धक्कादायक प्रकार; कापड दुकानात आढळली बॉम्बसदृश्य वस्तू!

Chandrapur News: चंद्रपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कापड दुकानात चक्क बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडालीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर येथील बसस्थानक परिसरात एक बॉम्बसदृश्य वस्तू आढळली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कापड दुकानात एका पिशवीत बॉम्बसदृश्य वस्तू आढळली,त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.तसेच तो परिसर देखील सील करण्यात आला आहे.पिशवीत ठेवलेली वस्तू नेमकी काय यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. पंरतु अचानक पिशवीत बॉम्बसदृश्य वस्तूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sudden Weight Gain: कमी खाऊनही वजन वेगाने वाढतंय? या ५ गोष्टी असू शकतात कारणीभूत

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये युवकाचं अनोख आंदोलन, रिकामा सिलिंडर दिला फेकून

नाशिक कुंभमेळा होणार जगातील सर्वात भव्य! फडणवीसांनी मांडला ३५ हजार कोटींचा रोड मॅप

Mumbai : महिलांची छेड काढणाऱ्या 'सिरीयल मोलेस्टर'ला बेड्या, असा अडकला मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Summer Saree Tips: उन्हाळ्यात कम्फर्टेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी या 5 रंगाच्या साड्या नेसा

SCROLL FOR NEXT