Summer Saree Tips: उन्हाळ्यात कम्फर्टेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी या 5 रंगाच्या साड्या नेसा

Manasvi Choudhary

उन्हाळ्यासाठी योग्य साडी

उन्हाळ्यात आरोग्यासाठी कपड्याची योग्य निवड करणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात सुती, कॉटन , लिननच्या साड्या महिला परिधान करतात.

Summer Saree Tips

साडी निवडताना अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात तुम्ही गडद रंगाऐवडी फिकट, पेस्टल रंगाच्या साड्या परिधान केल्याने उष्णता शोषून घेणार नाही.

Summer Saree Tips

मिंट ग्रीन

मिंट ग्रीन हा रंग डोळ्यांना कमालीचा थंडावा देतो. कार्यक्रमांसाठी किंवा ऑफिससाठी मिंट ग्रीन साडी अतिशय सोबर दिसते.

Mint Green Saree

पावडर ब्लू

आकाशी रंगाची ही शेड उन्हाळ्यात अत्यंत 'रॉयल' लूक देते. ही साडी नेसल्याने मनाला आणि शरीराला शांत वाटते.

Powder Blue Saree

लेमन येल्लो

उन्हाळ्यात फिकट पिवळ्या रंगाची सुती साडी तुम्हाला फ्रेश आणि उत्साही ठेवते. हा लूक तुम्ही एखाद्या कार्यक्रमानिमित्त परिधान करू शकता.

Lemon Yellow Saree

पीच

पीच कलर कोणत्याही स्किन टोनवर उठून दिसणारा हा रंग उन्हाळ्यात नेसण्यासाठी बेस्ट आहे.

Peach Colour Saree

लॅव्हेंडर

सध्या फॅशनमध्ये असलेला हा पेस्टल रंग अतिशय युनिक आणि स्टायलिश दिसतो. तुम्ही खास ऑफिससाठी देखील या रंगाच्या साड्या परिधान करू शकता.

Lavender Saree Colour

next: Tea Side Effects In Summer: उन्हाळ्यात चहा पिणे शरीरासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

येथे क्लिक करा...