इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  saam tv
Video

धक्कादायक! MIM नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी

Imtiaz Jaleel receives death threat letter : एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचे पत्र त्यांच्या कार्यालयात आले आहे.

डॉ. माधव सावरगावे

ठाण्यातील ठाकरे सेनेचे कार्यकर्ते पूर्णेकर हत्या प्रकरणानं राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जलील यांना हे धमकीचे पत्र त्यांच्या कार्यालयात मिळाले आहे. जलील यांनी हे पत्र पोलिसांकडे दिले आहे. या धमकीच्या पत्रामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही किंवा नेत्यांच्या विरोधात बोलणार नाही म्हणून अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात, भीती दाखवली जाते. पण जे चुकीचे आहे त्याविरोधात बोलणारच आहे. काही दिवसांपूर्वीच एक पत्र माझ्या कार्यालयात आले होते. ते पत्र मी पोलिसांकडे दिले आहे. काही माहिती आहे ती पोलिसांना दिली आहे. अशा धमक्यांमुळं मी शांत बसेल असे जर वाटत असेल तर, कदाचित ते मला ओळखत नसावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिकेच्या १८ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचा निर्णय; दरवर्षी होणार दोन हजारांची वाढ

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचे दोन जण बिनविरोध निवड

Diwali Wall Cleaning Tips: दिवाळीत भिंतींना रंग देण्याची गरज नाही! या 5 घरगुती उपायांनी येईल नव्यासारखी चमक

मोठी राजकीय घडामोड! शिवसेना २, भाजपची १ जागा बिनविरोध; जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत ट्विस्ट

PM Kisan Yojana : राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांना मिळाले पैसे; पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही २००० रुपयांचा हप्ता?

SCROLL FOR NEXT